श्रेयाला लॉटरी लागली तर ती पहिली कोणती वस्तू घेईल? श्रेयाचे निक नेम्स किती आहेत? अशा अनेक गोष्टी तिने रॅपिड फायर राउंडमध्ये रिव्हील केल्या. श्रेयाचं हे खास रॅपिड फायर पाहूया आजच्या Exclusively Yours च्या भागात.